FINANCE CHATURYA
Regular price Rs. 427.00 Save Rs. -427.00FINANCE CHATURYA
“जेव्हा आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ येते, तेव्हा तुमची ‘अर्थ-हुशारी’च तुम्हाला वाचवू शकते…” डॉ. अनिल लांबा अनेक यशस्वी पुस्तकांनंतर डॉ. अनिल लांबा यांचं ‘मस्ट-रीड’ पुस्तक… फायनान्स-चातुर्य यात फायनान्शियल मॅनेजमेंट, अकाउंटिंग, नफा-तोटा, शेअर गुंतवणूक, इन्कम टॅक्स इत्यादी बाबतीतील खाचा-खोचा, त्यातील मर्म सांगत, सावधगिरीचे इशारे देत अनिल लांबा आपल्याला फायद्याचे नेमके सल्ले देतात… अगदी सोप्यारितीने, थोडक्यात ! मात्र एक निश्चित की, एक-एक सल्ला तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा, त्याचं मनन करा… जितकं जास्त मनन कराल, तितकाच तुमचा ‘फायदा’ अधिक… तुमचं आर्थिक हित जपणारा तुम परफेक्ट अर्थ-सोबती… फायनान्स-चातुर्य !
Product details
- Publisher : Rohan Prakashan; Standard Edition (17 December 2024)
- Paperback : 184 pages
- ISBN-10 : 9389458404
- ISBN-13 : 978-9389458404
- Reading age : 18 years and up
- Item Weight : 0.2 g
- Dimensions : 18.5 x 12.5 x 2 cm
- Packer : Rohan Prakashan - 020-24480686
- Generic Name : Book